ग्रामपंचायत उंबरकोण

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.

पाणी पुरवठा : टाकी

picture47

गावातील वरील सर्व कुटुंबाना घरोघरी नळ उपलब्ध आहेत , पाणीपुरवठा रोज केला जातो , प्रा. आरोग्य केंद्र यांच्या कढून वेळोवेळी पाणी तपासणी केली जाते.

गावातील अंगणवाडी

picture46

अंगणवाडी

उंबरकोन गावामध्ये एकूण २ अंगणवाडी आहेत. गावात नियमित अंगणवाड्या कार्यरत आहे.दोन्ही अंगणवाड्याना पुर्णवेळ अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिस कार्यरत आहे.

जिल्हा परिषद शाळा

picture45

उंबरकोन येथे जिल्हा परिषद शाळा आहेत.या मध्ये ७ वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे. प्राथमिक शाळे मध्ये ३ वर्ग आहेत, तिथे आठवी ते दहावी परियत आहे.

समाज मंदिर ​

picture51

***************

समाज मंदिर

picture50

*******************