ग्रामपंचायत उंबरकोण

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+91 **********
+91 **********

ई-मेल :

********@gmail.com

पत्ता

मु. उंबरकोण, ता. इगतपुरी, जि. नाशिक 422010

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

उंबरकोन ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

उंबरकोन हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेले एक गाव आहे. हे गाव नाशिक शहरापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे.

2011 जनगणनेनुसार उंबरकोनची एकूण लोकसंख्या 1314 आहे. त्यापैकी पुरुष 645 आणि महिला 669 आहेत.

गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 214 आहे.

उंबरकोन  येथे जिल्हा परिषद शाळा आहेत. या मध्ये ७ वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते सातवी  पर्यंत वर्ग भरवले जातात

उंबरकोन  गावात सन १९८० पूर्वी झिरे, व खाजगी विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत होते. परंतु ग्रामपंचायतीने स्वत विहीर काढली व एक पाणी टाकी सन २०१३   मध्ये गावासाठी  पाणीपुरवठा योजनेतून गावासाठी ४०००० क्षमतेची जमिनीवरील पाणीटाकी बांधून देण्यात आली.